चवीचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतात. पदार्थाला चव आणतात ते मसाले. याच मसाला उद्योगातलं अग्रणी नाव म्हणजे ‘काटदरे फूड्स’. आंबड गोड, चटपटीत झणझणीत अशा सगळ्या चविंसाठी काटदरे प्रसिद्ध आहे. एका छोट्या गावातल्या स्वयंपाकघरात सुरू व्यवसाय आता देशभर पसरतोय. त्यांच्या अस्सल मसाले आणि प्रॉडक्ट्सची चविष्ट कहाणी या खास पॉडकास्टमध्ये Dominix प्रस्तुत उद्योजक कट्टा!!
नक्की ऐका आणि आम्हला कळवा! वाट बघतोय, तुमच्या प्रतिक्रीयांची.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.